फ्री लाईव्ह ट्रेनिंग

फॉर स्पोकन इंग्लिश

 

इंग्रजी बोलणं… काळाची गरज…!

इंग्रजी लिहिता वाचता तर येतंय,
पण बोलता येत नाही का.

आणि त्याचं कारण म्हणजे आपल्याला इंग्रजी भाषेचं वातावरण नाही.

आजच्या काळात कुणीही इंग्रजी बोलायला शिकू शकत पण त्यासाठी दररोज सराव करणं गरजेचं आहे.

मुलांच्या उज्जल भविष्यासाठी सुद्धा त्यांना इंग्रजी बोलता येणं गरजेचं आहे जेणेकरून ते कोणत्याची क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात.

आपण सर्वजण मराठी बोलतो कारण आपल्याला लहानपणापासून मराठी भाषेचं वातावरण आहे , त्याचप्रकारे आपल्याला आपल्या क्लास मध्ये इंग्रजी भाषेच वातावरण तयार करायचं जेणेकरून आपण खूप छान इंग्रजी बोलायला शिकू शकतो..

तर चला आपण आपला प्रवास सुरू करूयात.

What’s app ग्रुप नक्की जॉईन करा.

धन्यवाद
एकनाथ नवले सर

Mission

Our Mission

व्हिजन इंग्लिश अॅकॅडमी मधील आमचे ध्येय मराठी भाषिकांना इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास आणि कौशल्याने सक्षम करणे हे आहे. वैयक्तिकृत ऑनलाइन अभ्यासक्रमांद्वारे, भाषेतील अडथळे दूर करणे आणि नवीन संधींचे दरवाजे उघडण्याचे आमचे ध्येय आहे. या परिवर्तनाच्या प्रवासात आजच सामील व्हा!

Vission

Our Vision

व्हिजन इंग्लिश अॅकॅडमी मधील आमची दृष्टी मराठी भाषिकांसाठी इंग्रजीमध्ये उत्कृष्ट बनण्यासाठी प्रमुख ऑनलाइन व्यासपीठ बनणे आहे. आम्ही वैयक्तिक वाढीसाठी उत्प्रेरक बनण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे व्यक्तींना इंग्रजीमध्ये अस्खलितपणे आणि आत्मविश्वासाने संवाद साधता येतो, ज्यामुळे त्यांचे जीवन बदलते.

1

Join Whatsapp Group

2

Attend Live Classes

vision english academy logo

3

Speak in English Confidently

Why Learning English is Important

  1. Better Communication: Learning English helps you talk to people from different places and cultures.
  2. More Job Opportunities: English is needed for many jobs, even in Maharashtra. It can open up more work options.
  3. Study and Education: Some good schools and colleges in India use English. It can help you get a better education.
  4. Travel Easily: When you know English, you can travel around the world more easily and understand signs and instructions.
  5. Movies and Music: Many cool movies, songs, and books are in English. Learning it lets you enjoy them without translations.
  6. Information Online: English is the main language on the internet. Knowing it helps you find information and learn new things.
  7. Self-Improvement: Learning English can make your brain sharper and boost your self-confidence.
  8. Cultural Understanding: You can learn about other cultures and people when you understand English.
  9. Being Competitive: Knowing English can help you do better in jobs and exams.
  10. Making New Friends: You can connect with people from all over the world and make new friends.